भारत की छाप : The Identity Of India

१९८९ सालची गोष्ट आहे. दर रविवारी टीव्हीवर राही मासून रझा लिखित बी. आर. चोप्रांचं महाभारत प्रसृत होत असे. त्यानंतर तासाभराने श्याम बेनेगल यांचं भारत की खोज. या दोन महामालिकांच्या मधल्या एका तासात  येऊन गेली होती, एक तासांच्या तेरा भागांची विज्ञानचित्रपट मालिका – भारत की छाप. या दोन महामालिकांच्यामध्ये सापडल्याने तिची फारशी दखल घेतली गेली नाही. पण फ्रान्सचा ज्यूल्स व्हर्न पुरस्कार मिळवणारी छंदिता मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेली ही चित्रपट मालिका एक आगळीवेगळी मालिका होती. भारताबद्दलचे दोन टोकाचे समज आहेत. एक असे मानतो की अध्यात्म हाच भारताचा … Continue reading भारत की छाप : The Identity Of India