आभासी शिक्षण आणि सामाजिक दरी!

पुणे कलेक्टिव्हच्या पहिल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना निमंत्रित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.

येत्या शनिवारी दिनांक २५ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजता आपण आपला पहिला वेबिनार आयोजित करत आहोत.

आभासी शिक्षण आणि सामाजिक दरी

या वेबिनारमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सी. रामकृष्णन आणि शैक्षणिक अभ्यासक किशोर दरक.

दोन्ही वक्ते आपल्या मांडणीमधून शैक्षणिक क्षेत्रातील सध्याच्या समस्या तसेच येऊ घातलेले बदल व त्याच्या दूरगामी परिणामांचा उहापोह करणार आहेत.

हे वेबिनार इंग्रजी आणि मराठीत असणार आहे.

ज्यांना लाईव्ह सेशन बघता नाही आला त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आता युट्युबवर उपलब्ध आहे.   

#जागरलोकशाहीचा #पुणेकलेक्टिव्ह

PuneCollective #PuneCollective2020

IdeasOfIndia #Democracy #Freedom #Pluralism