पुणे कलेक्टिव्हच्या पाचव्या कार्यक्रमात आम्ही आपणा सर्वांना आमंत्रित करत आहोत!
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे.
मिलियन टन अर्थव्यवस्था।
यावेळी आपल्यासोबत, अर्थतज्ञ, अभ्यासक आणि कार्यकर्त्या स्मिता गुप्ता आणि अर्थतज्ञ, TISS, मुंबई येथील प्राध्यापक व केरळ राज्य नियोजन मंडळ सदस्य डॉ. आर रामकुमार आपल्याशी ढासळती अर्थव्यवस्था, सरकारची चुकीची पावले आणि फसलेली अर्थ धोरणे तसेच लोकहितासाठी पर्यायी अर्थनिती याविषयी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आणि कामगार संघटना चळवळीत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्या व अर्थतज्ञ किरण मोघे असणार आहेत.
हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे.
फेसबुक:
https://facebook.com/punecollective/live
युट्युब:
https://www.youtube.com/channel/UC-Di36ubAf7rKO8XMoucmMg/live
ट्विटर:
https://twitter.com/punecollective
वेबसाईट:
https://punecollective.in/live