मीडिया कॉन्क्लेव्ह २०२४

कधी आणि कुठे?

  • तारीख: २१ डिसेंबर २०२४
  • वेळ: सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
  • ठिकाण: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, महात्मा फुले वाड्याजवळ, गंज पेठ, पुणे ४११०४२
  • गूगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/K8re5pew9wK5w68F8 

कार्यक्रमाविषयी थोडक्यात :

इंडी जर्नल आणि पुणे कलेक्टिव्ह घेऊन येत आहेत तुमच्यासाठी भारतीय माध्यमांच्या पडद्यामागं घडणाऱ्या प्रक्रिया, समस्या आणि घडामोडी समजून घेण्याची महाराष्ट्रातील एकमेव संधी! ‘इंडी जर्नल मीडिया कॉन्क्लेव्ह’मध्ये तुम्हाला पत्रकारितेतील अनेक विख्यात व्यक्तिमत्त्वांना ऐकण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.

सत्रं:

  1. उदघाटनाचे भाषण
  2. सत्र १: शोधपत्रकारितेनं गाजवलेलं वर्ष
  3. सत्र २: पुस्तकांची पत्रकारिता
  4. सत्र ३: संघर्षग्रस्त क्षेत्रांमधून वार्तांकन
  5. सत्र ४:  आपल्या प्रश्नांसाठी आपल्या माध्यमांचा शोध
  6. सांगता सत्र

आपली उपस्थिती आजच नोंदवा!

अधिक माहितीसाठी : mediaconclave.indiejournal.in